फरशीवर पडलेले अन्नपदार्थ खाणे किती सुरक्षित? 5 सेकंदाचा नियम काय सांगतो?  (2025)

एक्स्प्लोर

लाईव्ह टीव्हीव्हिडीओशॉर्ट व्हिडीओवेब स्टोरिज्फोटो गॅलरीपॉडकास्टमुव्ही रिव्ह्यू

यूजफुल

होम लोन EMI कॅलक्यूलेटर बीएमआय कॅलक्यूलेटर वय मोजा/ वय कॅलक्यूलेटर एज्युकेशन लोन EMI कॅलक्यूलेटर कार लोन EMI कॅलक्यूलेटर पर्सनल लोन EMI कॅलक्यूलेटर पेट्रोलचे दर डिझेलचे दर

मुख्यपृष्ठलाईफस्टाईलआरोग्यFood Safety : फरशीवर पडलेले अन्नपदार्थ खाणे किती सुरक्षित? 5 सेकंदाचा नियम काय सांगतो?

Food Safety 5 Second's Rule : अमेरिकेतील कौन्सिल ऑन सायन्स अँड हेल्थच्या एका अहवालानुसार, जमिनीवर पडलेले खाद्यपदार्थ लगेच बॅक्टेरियाच्या संपर्कात येतात.

By : जयदीप मेढे|Edited By: अभिजीत जाधव|Updated at : 24 Mar 2025 09:38 PM (IST)

फरशीवर पडलेले अन्नपदार्थ खाणे किती सुरक्षित? 5 सेकंदाचा नियम काय सांगतो? (1)

Food Safety 5 Second's Rule

Source : ABP Majha Digital

Food Safety Myths : जमिनीवर पडलेली एखादी वस्तू उचलून खाणे ही अनेकांची सवय असते. कधी ना कधी आपण सर्वांनीच आपल्या हातून जमिनीवर पडलेले खाद्यपदार्थ लगेच उचलून खाल्ले असतील. जमिनीवरील पडलेले खाद्यपदार्थ हे आरोग्यासाठी सुरक्षित नसतात. पण त्यामध्ये एक 5 सेकंदाचा नियम असल्याचा काहीजणांचा दावा आहे. त्यानुसार जमिनीवर पडलेलं अन्न जर 5 सेकंदात उचलले तर त्यामध्ये बॅक्टेरिया प्रवेश करू शकत नाहीत. पण हे खरं आहे का? जमिनीवर पडलेले अन्न कितपत सुरक्षित आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.

5 सेकंदाचा नियम काय आहे?

'5 सेकंद नियम' खूप लोकप्रिय आहे. यानुसार, कोणताही खाद्यपदार्थ जमिनीवर पडला आणि तो 5 सेकंदात उचलला तर तो सुरक्षित राहतो. त्यावर बॅक्टेरिया वाढत नाहीत आणि तो आपण खाऊ शकतो. पण विज्ञान हा दावा मान्य करत नाही.

वैज्ञानिक काय म्हणतात?

अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की, एखादी गोष्ट जमिनीवर पडली की लगेच जीवाणू त्यावर चिकटू शकतात. 2016 मध्ये रटगर्स युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की जिवाणू अन्नाच्या पृष्ठभागावर मिलिसेकंदांमध्ये, म्हणजे 1 सेकंदापेक्षा कमी वेळात हस्तांतरित होऊ शकतात. अमेरिकन कौन्सिल ऑन सायन्स अँड हेल्थने केलेल्या संशोधनात असे म्हटले आहे की, अन्नपदार्थ जमिनीवर किंवा पृष्ठभागावर पडल्यानंतर लगेचच जीवाणू आणि इतर हानिकारक जंतू आणि जीवाणूंच्या संपर्कात येऊ शकतात.

ASM जर्नल्समध्ये प्रकाशित झालेल्या अॅप्लाइड आणि एन्व्हॉर्नमेंटल मायक्रोबायोलॉजी विभागाच्या या अहवालात असे सांगण्यात आले आहे की, एखादी वस्तू जितकी जास्त दूषित पृष्ठभागावर पडेल तितकी त्याला संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.

जमिनीवर पडलेले अन्न किती सुरक्षित आहे?

जरी तुम्हाला घरातील फरशी स्वच्छ दिसत असली तरी तेथे सूक्ष्म जीवाणू आणि घाण असू शकतात. शूज जमिनीवर घातले असल्यास किंवा पाळीव प्राणी फिरत असल्यास, बॅक्टेरिया, विषाणू आणि बुरशीचा धोका अधिक वाढतो.

जमिनीवर टाकलेले कोणते पदार्थ अधिक धोकादायक असतात?

  • ब्रेड, बिस्किटे यांसारख्या कोरड्या पदार्थांमध्ये बॅक्टेरिया कमी असतात.
  • फळे, दुग्धजन्य पदार्थ, सॉस यांसारख्या ओल्या किंवा चिकट पदार्थांमुळे लवकर संसर्ग होऊ शकतो.
  • शिजवलेल्या आणि कच्च्या अन्नपदार्थात बॅक्टेरिया जास्त प्रमाणात निर्माण होऊ शकतात.

काय केले पाहिजे?

  • जर अन्न जमिनीवर पडले तर ते खाणे टाळा, विशेषत: पृष्ठभाग स्वच्छ नसल्यास कोणताही धोका पत्करू नका.
  • आवश्यक असल्यास ते खाद्यपदार्थ धुवा आणि पूर्णपणे पुसून खा.
  • मुलांना जमिनीवर पडलेल्या वस्तू खाण्यापासून रोखा.
  • घर नियमितपणे स्वच्छ ठेवा आणि बॅक्टेरिया पसरवणाऱ्या घटकांवर नियंत्रण ठेवा.

Disclaimer : या बातमीमध्ये दिलेली माहिती ही काही मीडिया रिपोर्ट्सवर आधारित आहे. कोणतीही सूचना अंमलात आणण्यापूर्वी, आपण संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

Published at : 24 Mar 2025 09:38 PM (IST)

Tags :

Food Lifestyle Bacteria HEALTH Food Safety Bactetia

अधिक पाहा..

Advertisement

Advertisement

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

व्यापार-उद्योग शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या कर्जाची मर्यादा 5 लाखांवर, नव्या आर्थिक वर्षापासून अंमलबजावणी सुरु होणार राजकारण मराठी माणसांचा मुद्दा मांडला, राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना कार्यक्रम दिला, म्हणाले उद्यापासून बँकेत जा... महाराष्ट्र राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', गंगेच्या प्रदूषणावर हल्लाबोल; ठणकावून सांगितलं, मला हिंदुत्व शिकवू नका क्रिकेट ट्रेविस हेड ते ईशान किशन फेल, अनिकेत वर्मानं ढासळणारा बालेकिल्ला सांभाळला, हैदराबादचा नवा स्टार कोण?

Advertisement

ट्रेंडिंग न्यूज

#IPL2025#MIvsCSK#Devendra Fadnavis#Dhananjay Munde#Beed#Cricket News#Maharashtra Vidhan Sabha Session#Maharashtra Assembly Election2024#MVAvsMahayuti#Sharad Pawar#Chhatrapati Shivaji Maharaj#Maharashtra Politics#Marathi News#Mumbai News#Pune News#Uddhav Thackeray# Massajog#Santosh Deshmukh

व्हिडीओ

फोटो गॅलरी

आरोग्य 11 Photos Plum : वाढवेल शरीराची प्रतिकारशक्ती; जाणून घ्या आलूबुखारा खाण्याचे फायदे!
आरोग्य 7 Photos जास्त चहा प्यायल्याने काय होतं? जाणून घ्या
आरोग्य 9 Photos Shatavari : आवळा, मोरिंगा नव्हे! या वनस्पतीचे देखील सेवन करा, आहेत आश्चर्यकारक फायदे!

ट्रेडिंग पर्याय

फरशीवर पडलेले अन्नपदार्थ खाणे किती सुरक्षित? 5 सेकंदाचा नियम काय सांगतो? (20)

अभय पाटील

IPL 2025 GT vs MI: गुजरातचा प्रसिद्ध विजय

Opinion

फरशीवर पडलेले अन्नपदार्थ खाणे किती सुरक्षित? 5 सेकंदाचा नियम काय सांगतो?  (2025)

References

Top Articles
Latest Posts
Recommended Articles
Article information

Author: Fredrick Kertzmann

Last Updated:

Views: 6832

Rating: 4.6 / 5 (66 voted)

Reviews: 89% of readers found this page helpful

Author information

Name: Fredrick Kertzmann

Birthday: 2000-04-29

Address: Apt. 203 613 Huels Gateway, Ralphtown, LA 40204

Phone: +2135150832870

Job: Regional Design Producer

Hobby: Nordic skating, Lacemaking, Mountain biking, Rowing, Gardening, Water sports, role-playing games

Introduction: My name is Fredrick Kertzmann, I am a gleaming, encouraging, inexpensive, thankful, tender, quaint, precious person who loves writing and wants to share my knowledge and understanding with you.